Surprise Me!

Railway : रेल्वेखाली अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सुखरुप सुटका | senior citizen |loco pilot| Sakal Media

2021-07-18 3 Dailymotion

Railway : रेल्वेखाली अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सुखरुप सुटका | senior citizen |Sakal Media<br />मुंबई-वाराणसी ही लांब पल्याची रेल्वे कल्याण रेल्वे स्थानकातून सुटतानाच एक ज्येष्ठ नागरिक रेल्वे क्रॉसिंगच्या नादात रेल्वेखाली अडकून पडला. ही बाब लक्षात येताचं लोको पायलट्सनं रेल्वेला इमर्जन्सी ब्रेक्स लावल्यानं संभाव्य धोका टळला आणि संबंधित व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात आलं.<br />#mumbai #KalyanRailwayStation #RailwayMotorman #Railway #SeniorCitizen #railwayCrossing #rescuedseniorcitizen #locopilot

Buy Now on CodeCanyon